राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी राज्यात मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये वीज पडून दोन जणांचा मृत्यू राज्यातील मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली यवतमाळ, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हेजरी लावली पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे खरीप हंगाम सुरु होण्याअगोदर हिंगोली शहरासह ग्रामीण भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले