पुण्यात पावसाचं थैमान पुण्यात सगळीकडं पाणीच पाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप पुण्यात पावसामुळं वाहतुकीवर परिणाम पुण्याला परतीच्या पावसानं झोडपलं पुण्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ रस्त्यावर गुडघाभर पाणी पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना देखील बसला आहे