परतीच्या पावसानं पुण्याला झोडपलं, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप



पुण्यात जोरदार पाऊस



पावसामुळं वाहतुकीवर परिणाम



पुण्यात तुफान पाऊस



ठिकठिकाणी तुंबले पाणी



पुण्यात पावसाचा कहर



रस्त्यांना नद्यांचे स्वरुप



पुण्यात पावसाची जोरदार हजेरी



पुढील दोन दिवस पुण्यासाठी यलो अलर्ट जारी



पुण्यात पावसामुळ वाहतुकीवर परिणाम