वर्किंग वूमन असो किंवा गृहिणी त्यांना इतकी कामं असतात की, त्या बहुतेकदा स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. (Photo credit: Unsplash)

Image Source: (Photo credit: Unsplash)

बहुतेक स्त्रिया घरच्या आणि ऑफिसच्या कामात इतक्या व्यस्त होतात(Photo credit: Unsplash)

त्यांना स्वतःची काळजी घ्यायला वेळच मिळत नाही. (Photo credit: Unsplash)

खाण्यापिण्याच्या योग्य सवयींकडे दुर्लक्ष करतात(Photo credit: Unsplash)

या निष्काळजीपणामुळे महिलांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. (Photo credit: Unsplash)

महिलांनी शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही वेगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. (Photo credit: Unsplash)

ही धोक्याची घंटा आणि गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात(Photo credit: Unsplash)

शरीरात अचानक अशक्तपणा स्ट्रोकची लक्षणे असू शकतात. (Photo credit: Unsplash)

मासिक पाळीत किरकोळ बदल होणे हे सामान्य आहे, पण तुम्हाला जास्त बदल जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.(Photo credit: Unsplash)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)