हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगळी असतात, जाणून घ्या ती कशी ओळखायची(Photo Credit : freepik ) आता 40 वर्षांखालील लोकांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. (Photo Credit : freepik ) हा एक जीवघेणा आजार आहे,त्यामुळे अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. (Photo Credit : freepik ) हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगळी असतात.(Photo Credit : freepik ) आणि त्यांना कोणत्या प्रकारची लक्षणे आहेत हे जाणून घेऊया.(Photo Credit : freepik ) स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे(Photo Credit : freepik ) जास्त घाम येणे(Photo Credit : freepik ) मळमळ किंवा उलट्या होणे(Photo Credit : freepik ) चक्कर येणे(Photo Credit : freepik ) खूप थकल्यासारखे वाटणे(Photo Credit : freepik ) झोपताना किंवा विश्रांती घेताना या समस्या अधिक जाणवतात(Photo Credit : freepik ) पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे(Photo Credit : freepik ) छाती दुखणे(Photo Credit : freepik ) छातीत खूप दाब जाणवणे(Photo Credit : freepik ) चिंता असणे(Photo Credit : freepik )