वाइनप्रेमींसाठी वाइन साठवणूक हा महत्त्वाचा विषय असतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

प्रत्येक प्रकारच्या वाइनसाठी योग्य साठवण कालावधी ठरवलेला असतो.

Image Source: pinterest

ज्यामुळे त्याची चव आणि गुणवत्ता टिकून राहते.

Image Source: pinterest

विविध प्रकारच्या वाइनसाठी योग्य साठवण कालावधी दिला आहे, तर ते जाणून घेऊ.

Image Source: pinterest

रेड वाइन: 3 ते 6 दिवस

Image Source: pinterest

डेजर्ट वाइन: 3 ते 7 दिवस

Image Source: pinterest

पोर्ट वाइन: 1 ते 3 आठवडे

Image Source: pinterest

शेरी वाइन: 1 ते 8 आठवडे

Image Source: pinterest

टीप : मद्य प्राशन करणे हे आरोग्यास हानीकारक आहे. ही बातमी फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहे. मद्यसेवनाला पाठिंबा अथवा त्याला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest