अलिकडे युवकांमध्ये बिअर पिण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

लग्न असो किंवा वाढदिवस सर्वत्र कार्यक्रमात बियरची रेलचेल दिसून येते.

Image Source: pinterest

बिअर पिण्याचे काही फायदे आहेत, तर काही नुकसानही आहे.

Image Source: pinterest

त्यामुळे एका महिन्यात किती प्रमाणात बिअर असावी याचेही प्रमाण तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

Image Source: pinterest

तज्ज्ञांच्या मते, एका दिवसात एक ग्लास बीयर पिऊ शकतात.

Image Source: pinterest

एका आठवड्यात 7 ते 8 ग्लास बिअर पिऊ शकतात.

Image Source: pinterest

यापेक्षा जास्त प्रमाणात बिअर प्याल तर ते नुकसानकारक ठरू शकते.

Image Source: pinterest

टीप : दिलेली सर्व माहिती मद्यसेवनाला पाठींबा अथवा प्रोत्साहन देण्याचा हेतू म्हणून नाही. वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest