काही लोक दहीमध्ये मीठ टाकून खाण्यास मनाई करतात.

तर जाणून घेऊ दहीमध्ये का नाही मीठ टाकायचे.

तज्ज्ञांच्या मते दहीमध्ये मीठ टाकून खाने हे शरीरासाठी खुप नुकसान दायक आहे.

दहीमध्ये मीठ टाकून खाने याचा मेटाबॉलिजम वर परिणाम होतो.

तर दहीमध्ये मीठ टाकल्यास त्यातील असलेले पोषक तत्त्वे मीठामुळे मरून जातात.

ज्यामुळे दहीमुळे शरीराला होणारे फायदे शरीराला मिळत नाही.

दह्यात मीठ टाकल्यामुळे पाचनक्रियेवर अधिक समस्या उद्भवतात.

याव्यतिरिक्त आतड्यांवर सुध्दा परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.

दह्यात मीठ टाकून खाल्याने पित्त आणि कफ्स यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.