काही लोकांच्या गुडघ्यातून चालताना कटकट आवाज का येतो?

Published by: अंकिता खाणे
Image Source: pexels

अनेकदा आपण चालतो तेव्हा गुडघ्यातून कटकट असा आवाज येतो.

Image Source: pexels

अनेक लोक याला हाडांचा आवाज समजतात, पण हा समज चुकीचा आहे.

Image Source: pexels

गुडघ्यातून कटकट आवाज का येतो, हे जाणून घेऊया.

Image Source: pexels

या आवाजाला क्रेपिटस म्हणतात, हा सांध्यांचा सामान्य आवाज आहे.

Image Source: pexels

हे बहुतेकदा सायनोव्हियल फ्लुईडमध्ये तयार होणाऱ्या वायूच्या बुडबुड्यांच्या फुटण्यामुळे होते

Image Source: pexels

सांध्यांवरील दाब बदलतो तेव्हा वायूचे बुडबुडे तयार होतात.

Image Source: pexels

जेव्हा बुडबुडे फुटतात, तेव्हा “टक” किंवा “क्लिक” असा आवाज येतो.

Image Source: pexels

जर वेदना किंवा सूज नसेल, तर हे सामान्य आणि सुरक्षित आहे.

Image Source: pexels

त्याचबरोबर स्नायू किंवा अ सौम्य ताण आल्यामुळेही हा आवाज येऊ शकतो

Image Source: pexels