डोळे कमजोर होत आहेत हे कसे ओळखावे?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

डोळे आपल्या शरीराचा सर्वात मौल्यवान भाग आहेत, ज्याशिवाय आपण हे सुंदर जग पाहू शकत नाही.

Image Source: pexels

आजकाल आपण बहुतेक वेळ मोबाईलवर घालवतो, त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, डोळे कमजोर होत आहेत हे कसे ओळखावे, ते येथे देत आहोत.

Image Source: pexels

अस्पष्ट दिसणे, जवळच्या किंवा दूरच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर, सतत वाचन किंवा स्क्रीन पाहिल्यानंतर डोकेदुखी होणे.

Image Source: pexels

याशिवाय डोळ्यांना थकवा किंवा दुखणे जाणवणे

Image Source: pexels

कमी प्रकाशात पाहण्यास त्रास होतो तसेच डोळ्यात सतत जळजळ होते

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, डोळ्यांत ओलावा कमी होणे आणि खाज येणे.

Image Source: pexels

यासोबतच दुहेरी प्रतिमा दिसणे, एक वस्तू दोन दिसणे

Image Source: pexels