कोल्ड ड्रिंक पिल्यानंतर पोटातून गॅस का बाहेर पडतो?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

आजकाल कोल्ड्रिंक पिणे जवळपास सगळ्या वयोगटातील लोकांची सवय झाली आहे.

Image Source: pexels

पार्टी असो किंवा बाहेर फिरायला जाणे, लोक अनेकदा कोल्ड्रिंक पितात.

Image Source: pexels

पण तुम्ही हे लक्षात घेतलं आहे का की कोल्ड्रिंक पिल्यानंतर लगेच पोटातून गॅस बाहेर पडतो

Image Source: pexels

कोल्ड्रिंकमध्ये विरघळलेला CO₂ पोटात जातो, ज्यामुळे वायू जमा होऊन पोटात दाब निर्माण होतो.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर शरीर जास्तीची हवा बाहेर टाकण्यासाठी ढेकर देतं.

Image Source: pexels

याशिवाय जास्त कोल्ड्रिंक पचनक्रिया मंदावते.

Image Source: pexels

थंड गोष्टी पचनास मंद करतात, थंड पेयांमुळे पोटाची क्रिया मंदावते.

Image Source: pexels

कोल्ड ड्रिंकमध्ये साखर आणि एसिडमुळे शुगर आणि एसिड वायू वाढतात

Image Source: pexels

आणि तसेच जेवणानंतर कोल्ड्रिंक पिल्याने गॅस जास्त तयार होतो.

Image Source: pexels