दिवाळीनंतर अचानक व्हायरल फिव्हर का वाढतो?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

दिवाळीनंतर बरेच लोक व्हायरल तापाने त्रस्त होतात

Image Source: pexels

याचे एक मोठे कारण म्हणजे वाढते वायु प्रदूषण आहे.

Image Source: pexels

दिवाळीत फटाके फोडल्याने हवेत धूर आणि हानिकारक वायू जमा होतात.

Image Source: pexels

अनेक ठिकाणी पऱ्हाटी जाळली जाते, ज्यामुळे प्रदूषण वाढते.

Image Source: pexels

प्रदूषित हवा श्वास घेणे कठीण करते आणि शरीर कमजोर करते.

Image Source: pexels

दिवाळीनंतर आपली रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी कमी होते.

Image Source: pexels

आणि कमी रोगप्रतिकारशक्तीमुळे व्हायरल ताप लवकर होतो.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त दिवाळीनंतर हवामानही बदलू लागते आणि अचानक तापमान घटल्याने थंडी वाढते.

Image Source: pexels

थंड हवामान विषाणूंना पसरण्यासाठी चांगली संधी देते, म्हणूनच दिवाळीनंतर अचानक व्हायरल ताप वाढतो.

Image Source: pexels