मुलांना रोज दूध देणे आवश्यक आहे की नाही

Published by: abp majha web team
Image Source: pexels

दुधाला भारतात शतकानुशतके “संपूर्ण आहार” म्हटले जाते.

Image Source: pexels

मुलांच्या वाढीसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी आणि मेंदूच्या विकासासाठी दूध खूप फायदेशीर मानले जाते.

Image Source: pexels

मुलांना दररोज दूध द्यावे की नाही, हा आहे.

Image Source: pexels

दुध हाडे आणि दातांना मजबूत बनवण्यास मदत करतो

Image Source: pexels

स्नायू आणि ऊतींच्या वाढीसाठी दूध आवश्यक आहे

Image Source: pexels

सकाळ किंवा रात्री एक ग्लास दूध मुलांना दिवसभर सक्रिय ठेवते

Image Source: pexels

आणि दूध हानिकारकही असू शकतं

Image Source: pexels

जास्त दूध प्यायल्याने भूक कमी होते आणि लोहाची कमतरता येऊ शकते

Image Source: pexels

थंड दूध पचनास जड जाऊ शकतं

Image Source: pexels