कचोरी की पुरी; काय खाणं जास्त हानिकारक?

Image Source: pexels

जगभरात कचोरी आणि पुरी खाणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे.

Image Source: AI image

विशेषतः उत्तर भारतात हे पदार्थ खूप खाल्ले जातात.

Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का की कचोरी आणि पुरी, काय खाणं जास्त हानिकारक?

Image Source: pexels

पुरी आणि कचोरी दोन्ही डीप फ्राइड पदार्थ आहेत.

Image Source: pexels

आरोग्याच्या दृष्टीने कचोरी आणि पुरी हे दोन्ही पदार्थ हानिकारक मानले जातात.

Image Source: pexels

कचोरीमध्ये तेल आणि चरबी पुरीच्या तुलनेत अधिक प्रमाणात असते.

Image Source: pixabay

कारण, कचोरीत मसाला भरल्यामुळे ती जास्त तेलकट होते.

Image Source: AI images

कचोरीमध्ये पुरीपेक्षा जास्त कॅलरी असते, त्यामुळे वजन वाढते.

कचोरी खाल्ल्याने गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या उद्भवतात.

Image Source: pexels