महिलांमध्ये थायरॉईडची समस्या का होते

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

थायरॉइड एक लहानशी ग्रंथी आहे जी आपल्या घशाच्या समोरच्या भागात असते

Image Source: pexels

हे शरीरच्या चयापचय, हार्मोन संतुलन आणि वजन नियंत्रण यासारख्या अनेक आवश्यक गोष्टी नियंत्रित करते

Image Source: pexels

पण सध्या थायरॉइडची समस्या स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा 8 ते 10 पटीने जास्त आढळते.

Image Source: pexels

असं का होतं, आणि कोणकोणती कारणं यामागे आहेत.

Image Source: pexels

महिलांमध्ये हार्मोन्स सतत बदलत असतात. मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती दरम्यान.

Image Source: pexels

या बदलांमुळे थायरॉइड ग्रंथीवर परिणाम होऊ शकतो

Image Source: pexels

जर कुटुंबात आई किंवा बहिणीला थायरॉईड असेल, तर महिलेमध्ये ते होण्याची शक्यता खूप वाढते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, आयोडिनच्या कमतरतेमुळे ग्रंथी व्यवस्थित काम करू शकत नाही आणि गॉयटरसारखी समस्या उद्भवू शकते.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर, सततच्या तणावामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढतो, ज्यामुळे थायरॉइड हार्मोनचे संतुलन बिघडते.

Image Source: pexels