तुम्ही चुकीच्या पद्धतीने स्टीमरमधून वाफ घेत नाहीय ना?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: freepik

अनेकदा हवामानातील बदलामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो.

Image Source: freepik

ज्या कारणामुळे आपल्याला सर्दी, ताप, डोकेदुखी आणि इतर आजार होतात.

Image Source: freepik

लोक सर्दीसाठी वाफ घेतात, ज्यामुळे सर्दीमध्ये आराम मिळतो.

Image Source: freepik

यामुळे कफ कमी होतो आणि घशातील खखर कमी होते.

Image Source: freepik

दरम्यान, अनेकदा चुकीच्या पद्धतीने वाफ घेतली जाते.

Image Source: freepik

अनेकदा खूप गरम पाण्याने वाफ घेताना चेहऱ्याची आणि नाकाची त्वचा भाजते.

Image Source: freepik

काही लोकांना वाफ घेणे श्वासासाठी त्रासदायक ठरू शकते आणि चक्कर येवू शकते

Image Source: freepik

वारंवार वाफ घेणे देखील नाक आणि घशातील ओलावा कमी करू शकते.

Image Source: freepik

यामुळे नाक आणि घशात कोरडेपणा येऊ शकतो आणि जळजळ वाढू शकते

Image Source: freepik