2000 पाऊलं चालल्यावर किती अंतर गाठलं?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

आजच्या धावपळीच्या जीवनात तंदुरुस्त आणि सक्रिय राहणे फार कठीण झाले आहे

Image Source: pexels

या स्थितीत, शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी चालणे हा सर्वात सोपा आणि स्वस्त उपाय आहे.

Image Source: pexels

स्मार्टवॉच, फिटनेस बँड किंवा मोबाइल ॲप्स आपल्याला सांगतात की आपण किती पाऊले चाललो.

Image Source: pexels

पण बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की 2000 पावले चालणे म्हणजे किती अंतर चालणे.

Image Source: pexels

2000 paayri 1.6 kilometer chya barobar manle jaate.

Image Source: pexels

सरासरी 2000 पावले चालल्यास अंदाजे 100–200 कॅलरी खर्च होऊ शकतात

Image Source: pexels

मध्यम गतीने 2000 पावले चालण्यासाठी साधारणपणे 15 ते 20 मिनिटे लागतात

Image Source: pexels

रोज 2000 पाऊले चालणे चयापचय वाढवते आणि वजन नियंत्रणात मदत करते

Image Source: pexels

नियमितपणे 2000 पावले चालणे रक्तदाब आणि हृदय स्वास्थ्यात सुधारणा करते

Image Source: pexels