कमी वयात हृदयविकाराचा झटका का येतो?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pixabay

सर्वसामान्यपणे हृदयविकाराचा झटका वृद्धापकाळातील आजार मानला जातो

Image Source: pexels

पण आता लहान वयातही याच्या केसेस समोर येत आहेत

Image Source: pexels

कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याची अनेक कारणे जबाबदार असतात

Image Source: pexels

कमी वयात हृदयविकाराचा झटका का येतो?, जाणून घ्या...

Image Source: pexels

कमी वयात हृदयविकाराच्या झटक्यासाठी सर्वात जास्त चुकीची जीवनशैली जबाबदार असते

Image Source: pexels

जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न यासारखे पदार्थ धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, सतत तणाव आणि अपुरी झोप यामुळे कमी वयात हृदयविकाराचा झटका येतो.

Image Source: pexels

दीर्घकाळ बसून काम करणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

Image Source: pexels

कमी वयात लठ्ठपणा येणे हृदयविकाराचा धोका वाढवते.

Image Source: pexels