रात्री बटाटा खावा की नाही

Published by: अंकिता खाणे
Image Source: Pexels

बटाटा पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो, बटाट्यामुळे शरीराला ऊर्जा मिळतो.

Image Source: Pexels

यामध्ये तंतुमय पदार्थ, 'क' जीवनसत्व, बी6, पोटॅशियम आणि इतर खनिजे असतात.

Image Source: Pexels

बटाट्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

Image Source: Pexels

बटाट्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील सूज कमी करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहित आहे का की रात्री बटाटा खावा की नाही

Image Source: Pexels

चला तर, रात्री बटाटा खावा की नाही, हे पाहूया.

Image Source: Pexels

रात्री बटाटा खाणे ठीक आहे, पण ते तुम्ही बटाटा उकडून खाता की भाजून, यावर अवलंबून आहे.

Image Source: Pexels

तळलेले बटाटे, फ्रेंच फ्राईज किंवा चिप्स टाळा कारण ते पचायला जड असतात

Image Source: Pexels

याऐवजी उकडलेले बटाटे खाणे चांगले आहे

Image Source: Pexels

बटाट्यामध्ये पोटॅशियम आणि ट्रिप्टोफॅन असते, जे शांत झोपेस मदत करतात.

Image Source: Pexels