कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हात-पाय सुन्न होतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

अनेकदा लोकांचे हात-पाय अचानकपणे बधिर होतात

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का? कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे असं होतं.

Image Source: pexels

वारंवार हात पाय बधिर होणं व्हिटॅमिन बी12, बी1, बी6 च्या कमतरतेमुळे होतं.

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी 12 मासे, अंडी, दूध, पनीर, दहीमध्ये आढळतं.

Image Source: pexels

शरीरात मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे देखील ही समस्या उद्भवू शकते.

Image Source: pexels

बटाटा, धान्य आणि आंबट फळांमध्ये जीवनसत्व बी6 असतं.

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी 12, बी 1, बी 6 आपल्या चेतासंस्थेच्या कार्यासाठी आवश्यक आहे.

Image Source: pexels

अनेकदा अशक्तपणामुळे हात-पाय सुन्न होतात.

Image Source: pexels

अनेकदा अशक्तपणामुळे हात-पाय सुन्न होतात.

Image Source: pexels