देशात होणाऱ्या एकूण मखाना उत्पादनापैकी अंदाजे 80-90% वाटा बिहारमधून येतो.

Image Source: pinterest

विशेषतः मधुबनी, दरभंगा, सुपौल आणि पूर्णिया जिल्ह्यांमध्ये मखानाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.

Image Source: pinterest

मखान्याची लागवड पाण्याने भरलेल्या क्षेत्रात केली जाते, जी बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

Image Source: pinterest

मखान्याला फॉक्स नट्स किंवा कमल गट्टा असेही म्हणतात

Image Source: pinterest

हे एक पौष्टिक, कमी चरबी असलेले आणि जास्त प्रथिन असलेले सुपरफूड मानले जाते

Image Source: pinterest

बिहार सरकारने मखानाला जीआई टॅग Geographical Indication मिळवून दिला आहे.

Image Source: pinterest

मखाना उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे पीक खूप उपयुक्त ठरत आहे

Image Source: pinterest

बिहारमध्ये पारंपरिक ज्ञान आणि स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून यावर प्रक्रिया केली जाते.

Image Source: pinterest

आज मखाना भारतामधून निर्यात होऊन विदेशातही आपली ओळख निर्माण करत आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest