डेंगू झालेल्या रुग्णांनी काय खावे

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

डेंगू डासांच्या चाव्याव्दारे होणारा एक जीवघेणा रोग आहे

Image Source: pexels

डेंगू मादी एडिस डासा चावल्यामुळे होतो

Image Source: pexels

यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती अत्यंत क्षीण होते.

Image Source: pexels

या स्थितीत डेंग्यूच्या रुग्णाला काय खायला द्यावे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे

Image Source: pexels

डेंगूच्या रुग्णाला हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याला नारळ पाणी किंवा ओआरएस (ORS) पीत राहिले पाहिजे.

Image Source: pexels

डेंगूमध्ये व्हिटॅमिन सी युक्त फळे खावीत.

Image Source: pexels

डेंगूच्या रुग्णांसाठी हिरव्या पालेभाज्याही खूप फायदेशीर असतात

Image Source: pexels

डेंगू झालेल्या रुग्णांनी प्रथिनेयुक्त पदार्थ खावेत, ज्यामुळे लवकर बरे होण्यास मदत होते.

Image Source: pexels

डेंगूमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासाठी बीट, पपई, डाळिंब, प्रोटीनयुक्त डाळी, आणि अखंड धान्ये जरूर खावी.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels