कोणत्या लोकांनी मोड आलेले धान्य खाऊ नये?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आरोग्यदायी अन्नाचे नाव काढताच, मोड आलेल्या धान्यांचा विचार आपोआपच मनात येतो.

Image Source: pexels

अंकुरित धान्य अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात आणि आरोग्यासाठी फायदेशीर देखील असतात

Image Source: pexels

अंकुरित धान्य प्रथिन, तंतुमय पदार्थ, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असतात, जे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात.

Image Source: pexels

आहार करत असलेल्या लोकांचीही पहिली पसंती मोड आलेले धान्य असते

Image Source: pexels

हे हेल्दी स्प्राउट्स काही लोकांसाठी हानिकारक देखील असू शकतात

Image Source: pexels

कमजोर रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना मोड आलेले धान्य (स्प्राउट्स) न खाण्याचा सल्ला दिला जातो.

Image Source: pexels

ज्या लोकांना बहुधा पचनाच्या समस्या येतात, त्यांनीही यापासून दूर राहावे.

Image Source: pexels

आणि गर्भवती महिला तसेच वृद्धांनी मोड आलेले धान्य खाऊ नये. ते त्यांच्यासाठी हानिकारक असू शकते.

Image Source: pexels

पुढील वेळी स्प्राउट्स खाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels