कोलेस्ट्रॉलसाठी कोणती सफरचंद चांगली असतात

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आजकाल हृदयविकाराचे बरेच रुग्ण आढळत आहेत

Image Source: pexels

हृदयविकार (Heart Attack) अनेकदा शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे येतो.

Image Source: pexels

जास्त चरबी खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते

Image Source: pexels

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फळांमध्ये सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो

Image Source: pexels

सफरचंदात असलेले पेक्टिन नावाचे फायबर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यास मदत करते

Image Source: pexels

सफरचंद खाल्ल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो आणि शरीर स्वस्थ राहते

Image Source: pexels

यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर डिटॉक्स होते

Image Source: pexels

याव्यतिरिक्त सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Image Source: pexels

तुम्हीही रोज एक सफरचंद नक्की खा

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels