चेहर्‍यासाठी सीरम वापरण्याचे योग्य वय काय?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

सीरमचे चेहर्‍यासाठी अनेक फायदे आहेत.

Image Source: Google

सीरम हे खूप हलके आणि जलद शोषून घेऊन त्वचेची काळजी घेते.

Image Source: Google

सीरम त्वचेच्या विशिष्ट समस्या जसे सुरकुत्या, काळे डाग आणि निस्तेजपणावर उपाय करते.

Image Source: Google

बाजारात विविध प्रकारचे सीरम मिळते, जे चेहरा धुतल्यानंतर मॅाइश्चरायझर लावण्यापूर्वी वापरले जाते.

Image Source: Google

ते त्वचा आणि वयानुसार निवडावे.

Image Source: Google

सॅलिसिलिक अॅसिड सीरम कोणत्याही वयात वापरता येते.

त्वचेतील तेल नियंत्रणासाठी, व्हाईट हेड्स- ब्लॅक हेड्स घालवण्यासाठी उपयुक्त

Image Source: Google

पेप्टाइडचा वापर 20 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांनी करावा.

बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी उपयुक्त

Image Source: Google

रेटिनॅालचा वापर 20-30 वयोगटातील लोकांनी करावा.

त्वचेवरील सुरकुत्या हटवते, रंग आणि पोत सुधारते आणि मुरुमे दूर करते.

Image Source: Google