लोहची कमतरता झाल्यास हे कडधान्य खावे

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

लोह शरीरात एक असे खनिज आहे जे हिमोग्लोबिन तयार करण्याचे काम करते

Image Source: pexels

हिमोग्लोबिन आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे

Image Source: pexels

आपल्या शरीरात जर आयर्नची कमतरता झाली तर बऱ्याच समस्या उद्भवू शकतात

Image Source: pexels

याची कमतरता भरून काढण्यासाठी मसूर डाळ खाणे आवश्यक आहे

Image Source: pexels

मसूर डाळीमध्ये भरपूर लोह असते, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.

Image Source: Pexels

मसूर डाळ आपल्या हृदय स्वास्थ्यासाठी, पचनासाठी आणि निरोगी त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.

Image Source: Pexels

मसूर डाळीमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते ज्यामुळे लोह लवकर शरीरात शोषले जाते

Image Source: Pexels

या डाळीची रेसिपी बनवायला सोपी आहे आणि कोणासोबतही बनवता येते

Image Source: Pexels

मसूर डाळीमध्ये अंदाजे 6.6 मिलीग्राम लोह असते, जे शरीरासाठी पुरेसे आहे.

Image Source: Pexels

मसूर डाळीमध्ये लोह तसेच फायबर आणि प्रोटीन असते, जे शरीरासाठी फायदेशीर आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pexels