जर अचानक साखर वाढली तर काय करावे?

Published by: abp majha web team
Image Source: Freepik

आजकाल खराब जीवनशैलीमुळे मधुमेहाचा आजार वाढला आहे.

Image Source: Freepik

केवळ मोठ्यांसाठीच नाही तर कमी वयाच्या लोकांसाठीही समस्या बनली आहे

Image Source: Freepik

अनेकदा लोकांना भीती वाटते की अचानक त्यांची शुगर वाढेल की काय

Image Source: Freepik

अशा परिस्थितीत, अचानक साखरेची पातळी वाढल्यास काय करावे, हे जाणून घ्या.

Image Source: Freepik

साखरची पातळी त्वरित कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या

Image Source: Freepik

आणि त्याचबरोबर, हलका व्यायाम करा, ज्यामुळे ग्लुकोजची पातळी कमी होईल.

Image Source: Freepik

आणि फायबरयुक्त पदार्थ खा ज्यामुळे शुगर नियंत्रणात ठेवता येते.

Image Source: Freepik

याव्यतिरिक्त गोड फळे, ज्यूस आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाणे टाळा

Image Source: Freepik

रात्रीभर भिजवलेले मेथीचे दाणे खा, ज्यामुळे शुगर लवकर कमी होते.

Image Source: Freepik