खरी हळद अन् भेसळयुक्त हळदीची ओळख कशी करावी?

Published by: अंकिता खाणे
Image Source: Freepik

रोजच्या प्रत्येक पदार्थासाठी हळद आवश्यक आहे

Image Source: Freepik

आहार रुचकर बनवण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे

Image Source: Freepik

बाजारातली हळद भेसळयुक्त असू शकते, अशा स्थितीत खरी आणि नकली हळद कशी ओळखावी?

Image Source: Freepik

हळदी पावडर पाण्यात टाका, जर ती पाण्यात खाली बसली तर खरी आहे, रंग जास्त गडद झाला तर हळदीमध्ये भेसळ आहे.

Image Source: Freepik

हळदी हातावर चोळून पाहा, रंग आला तर खरी, नाहीतर बनावट.

Image Source: Freepik

आणि हळदीचा वास ताजेपणा आणि नैसर्गिक वाटत असेल तर ती अस्सल आहे.

Image Source: Freepik

हळदीच्या पावडरमध्ये लिंबाचे थेंब टाकल्यास भेसळयुक्त असल्यास फेस येईल

Image Source: Freepik

पावडर पाण्यात विरघळवा, साबणाचे फेस मिसळा, रंग गडद असल्यास, बनावट आहे.

Image Source: Freepik

जर आयोडीन हळदीच्या पावडरमध्ये मिसळल्यास रंग काळा किंवा निळा होतो, तर त्यामध्ये स्टार्चची भेसळ आहे.

Image Source: Freepik