PCOD आणि PCOS मध्ये काय फरक आहे?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

आजकालच्या जीवनात असंतुलन आणि धावपळ खूप वाढली आहे

Image Source: pexels

यामुळे महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या वाढत आहेत

Image Source: pexels

यामध्ये PCOD आणि PCOS स्त्रियामध्ये सर्वात सामान्य आहे

Image Source: pexels

अनेकदा लोकांना यातील फरक माहित नसतो. चला तर, तुम्हाला यातील फरक समजावून सांगूया.

Image Source: pexels

पीसीओडी मध्ये, केवळ अंडाशय व्यवस्थित काम करत नाहीत, ज्यामुळे लहान सिस्ट तयार होतात.

Image Source: pexels

पीसीओडीमध्ये अंडाशय गरजेपेक्षा जास्त अँड्रोजेन्स तयार करतात आणि वेळेवर ओव्हुलेशन होत नाही.

Image Source: pexels

आणि PCOS मध्ये ओव्हरीजमध्ये सिस्ट्ससोबत संपूर्ण शरीरात हार्मोनल असंतुलन होतं.

Image Source: pexels

याचा परिणाम शरीराच्या इतर भागांवरही दिसून येतो

Image Source: pexels

पीसीओडी जीवनशैलीत बदलांनी ठीक होऊ शकते, तर पीसीओएससाठी वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते.

Image Source: pexels