पनीर आणि चीजमध्ये काय फरक असतो

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

पनीर आणि चीज हे दोन्ही दुधापासून बनलेले असतात

Image Source: Pexels

पनीरला अनेकदा इंडियन कॉटेज चीज म्हणतात, ज्याला परदेशात खूप मागणी आहे.

Image Source: Pexels

अशाच गोष्टीला जगात क्वचितच असा देश असेल, जो ओळखत नसेल.

Image Source: Pexels

तथापि, दोघामध्ये खूप फरक असतो, चला या दोघांमधील फरक जाणून घेऊया.

Image Source: Pexels

चीज लवचिक असते आणि गरम केल्यावर वितळते

Image Source: Pexels

पनीर गरम केल्यावरही घन स्थितीतच राहतो

Image Source: Pexels

चीज बनवण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते, त्यामध्ये जिवाणूंद्वारे दुधाचे ऍसिडीकरण होते.

Image Source: Pexels

पनीर बनवण्यासाठी उकळत्या किंवा कोमट दुधात लिंबू किंवा व्हिनेगरसारखे आम्लयुक्त घटक टाकले जातात.

Image Source: Pexels

चीज 2 ते 6 महिन्यांपर्यंत सहज साठवता येते.

Image Source: Pexels

पनीर जास्त दिवस साठवता येत नाही, कारण ते लवकर खराब होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pexels