हेल्दी लिव्हरचा रंग कसा असतो?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: freepik

आपल्या शरीराचं आरोग्य निरोगी राहावं, यासाठी प्रत्येक अवयव वेगवेगळी भूमिका बजावत असतो.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, निरोगी राहण्यासाठी, शरीराच्या अवयवांचं आरोग्य चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे.

Image Source: pexels

यापैकीच एक अवयव म्हणजे, आपलं लिव्हर, ज्याच्या रंगावरून ते हेल्दी आहे की नाही? हे ओळखता येतं.

Image Source: AI generated

पण, तुम्हाला माहितीय का? हेल्दी लिव्हरचा रंग नेमका असतो कसा?

Image Source: pexels

आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी लिव्हर महत्त्वाची भूमिका बजावतं.

Image Source: freepik

हेल्दी लिव्हर योग्य प्रमाणात रक्त पुरवठ्यामुळे लालसर दिसतं.

Image Source: freepik

लिव्हरचा हा रंग आपल्याला सांगतो की, लिव्हर निरोगी आहे आणि व्यवस्थित काम करतंय.

Image Source: freepik

लिव्हरचा रंग पिवळा होणं, फॅटी लिव्हरचं लक्षण आहे आणि हिरवा-निळा रंग रक्तप्रवाहात अडथळा दर्शवतो.

Image Source: freepik

लिव्हरच्या रंगात झालेले बदल, सामान्य वाटतात, पण हे मोठ्या धोक्याचं लक्षण आहे.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.