गर्भावस्थेत काय पिऊ नये?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

गर्भावस्थेत पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे

Image Source: pexels

यादरम्यान काय खायचं आणि काय प्यायचं याचं खूप लक्ष ठेवायला हवं.

Image Source: pexels

गर्भवती महिलेचे चुकीचे खानपान केवळ महिलेलाच नव्हे तर शिशुलाही नुकसान पोहोचवू शकते

Image Source: pexels

गर्भावस्थेत काय पिऊ नये? हे आपण पाहूया.

Image Source: pexels

गर्भावस्थेत बहुतेक पाकिबंद पेयं पिणे टाळले पाहिजे.

Image Source: pexels

कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे कॉफीचे सेवन केल्यास गर्भपाताचा धोका वाढतो.

Image Source: pexels

गर्भावस्थेत मद्यपान केल्यास, बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासातही घट होऊ शकते.

Image Source: pexels

गर्भवती महिलेने कोल्ड्रिंक पिऊ नये

Image Source: pexels

याऐवजी, गर्भवती महिलेने भरपूर पाणी, स्मूदी आणि हर्बल चहा यासारख्या गोष्टी प्याव्यात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels