पावसात भिजल्याने होऊ शकतात हे आजार

Image Source: pexels

पावसात भिजल्याने सर्दी-खोकल्याची समस्या सामान्य होते, ओल्या कपड्यांमध्ये राहिल्याने तापही येऊ शकतो

Image Source: pexels

पावसाचे दूषित पाणी डेंग्यू आणि मलेरिया पसरवणारे मच्छर तयार करते.

Image Source: pexels

या मौसमात फ्लू सारखे वायरल इन्फेक्शन झपाट्याने पसरतात

Image Source: pexels

त्वचेचे बुरशीजन्य संक्रमण यासारखे आजार वाढतात

Image Source: pexels

पावसाचे पाणी पिल्याने पचनसंस्थेचे विकार होऊ शकतात

Image Source: pexels

दमा आणि श्वासाचे विकार पावसाळ्यात अधिक गंभीर होऊ शकतात

Image Source: pexels

उघड्या पायांनी घाणेरड्या पाण्यात चालल्यास टायफॉइड किंवा कॉलरा होऊ शकतो

Image Source: pexels

पावसात भिजल्याने थकवा आणि अशक्तपणा येतो.

Image Source: pexels

जर वेळेवर खबरदारी घेतली नाही तर, साध्या आजाराचेही गंभीर रूप येऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels