हे दहा लक्षण जाणवत असतील तर असू शकते पोषणाची कमतरता!

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

थकवा येणे :

सात–आठ तास झोपल्यानंतरही तुम्हाला फ्रेश वाटत नाही? तर असेल मॅग्नेशियम किंवा B‑व्हिटॅमिनची कमतरता

Image Source: META AI

पाचन समस्या :

चांगलं जेवलं तरी पोट फुगणं, पोटात गॅस, अथवा पचनात अडचण येतेय का? असं असेल तर पचनामध्ये समस्या असू शकते .

Image Source: META AI

मनःस्थितीत अचानक बदल :

चिडचिड, चिंता किंवा झोप न आल्यास, हे कदाचित मॅग्नेशियम, B‑व्हिटॅमिन किंवा अमिनो आम्लांची कमतरता असू शकते

Image Source: META AI

केस आणि त्वचेत बदल :

केस तुटतायत, त्वचा कोरडी होत आहे का? नखे तुटतायेत किंवा वारंवार सर्दी होतेय? हे प्रथिने, लोह, झिंक इत्यादीची कमतरता असू शकते

Image Source: META AI

गॉड खाण्याची इच्छा :

शुगर किंवा कार्बोहायड्रेट्सची तीव्र खाणे इच्छा येत असेल, तर कदाचित तुमच्या शरीरात झटपट ऊर्जा किंवा आवश्यक पोषक घटकांची कमतरता आहे .

Image Source: META AI

झोप न येणे :

झोप नसल्यास किंवा थोड्या वेळात उठल्यास, ही लक्षणं मॅग्नेशियम कमी असण्यामुळे होऊ शकते

Image Source: META AI

हात/पाय दुखणे :

रात्रभर पायात आग होणे , शरीराचे स्नायू कडक होणं किंवा स्नायू पेटके असताना, ते मॅग्नेशियम आणि कॅल्शियम / पोटॅशियम कमतरता दर्शवू शकतात .

Image Source: META AI

डोकेदुखी किंवा मायग्रेन :

डोकं वारंवार दुखतं किंवा मायग्रेन येतात का? या लक्षणांमागे देखील मॅग्नेशियम, B‑व्हिटॅमिन्स किंवा पाण्याची कमतरता असू शकते .

Image Source: META AI

ह्रदयात अनियमित ठोके :

हृदयाच्या धडधडीत बदल होत असल्यास, हे मॅग्नेशियम, पोटॅशियम किंवा कॅल्शियमच्या कमतरतेचे संकेत असू शकतात .

Image Source: META AI

रक्त ततपासणी :

साधी रक्त तपासणी करून पोषकांच्या कमतरता शोधता येऊ शकतात. यामुळे अचूक समज येतो, आणि निरोप न घेता आरोग्य सुधारणा करता येते .

Image Source: META AI