दररोज फक्त एक ग्लास दूध पिल्याने शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळतात.[Photo Credit : Pexel.com] रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिण्याने चांगली झोप लागते.[Photo Credit : Pexel.com] हळद दूध शरीरातून कफ काढण्यात मदत करते.[Photo Credit : Pexel.com] हळदीचे दूध सर्दीमध्ये डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते.[Photo Credit : Pexel.com] मजबूत हाडे आणि दातांसाठी आवश्यक आहे.दुधात जास्त कॅलरीज असतात आणि कॅल्शियमचा हा सर्वोत्तम स्रोत आहे.[Photo Credit : Pexel.com] निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी डॉक्टर दररोज दूध पिण्याचा सल्ला देतात.[Photo Credit : Pexel.com] खवा, दही, खीर, पायसम, मलाई कुल्फी आणि तूप बनवण्यासाठी दूध चांगले मानले जाते.[Photo Credit : Pexel.com] टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]