त्वचेवर कोणत्या प्रकारची हळद उत्तम?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे ती त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवते.

Image Source: Google

कस्तुरी हळद

त्वचेवर चमक आणि निखार आणण्यास उपयुक्त तसेच डाग, अॅक्ने आणि अॅक्नेच्या खुणा कमी करण्यास मदत करते.

Image Source: Google

पांढरी हळद

चट्टे, आणि मुरूम कमी करण्यास उपयुक्त असून हायपरपिग्मेंटेशन आणि गडद डाग कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा उजळ आणि एकसारखी दिसते.

Image Source: Google

इरोड हळद

मुरुम, लालसरपणा आणि सुरकुत्या कमी करते. त्वचेला टाइट आणि ताजीतवानी बनवते.

Image Source: Google

राजापुरी हळद

त्वचेला नैसर्गिक चमक आणि मुलायमपणा देते तसेच डाग, व्रण आणि काळेपणा कमी करण्यास मदत करते.

Image Source: Google

लकाडोंग हळद

मुरुम आणि ब्रेकआउट्स कमी करून त्वचेचा रंग उजळवते.

Image Source: Google

अल्ळेपल्ली हळद

या हळदीतील कर्क्यूमिन मुरुमांशी लढण्यास मदत करते तसेच काळे डाग आणि असमान त्वचेवर उपयुक्त.

Image Source: Google