महाराष्ट्र

पिठलं भाकरी, तांबडा पांढरा रस्सा, वडापाव, मिसळ

Published by: जयदीप मेढे
Image Source: X

गुजरात

ढोकळा, थेपला, फाफडा-जिलेबी

Image Source: X

राजस्‍थान

भुजिया,सान्गरी,दाल बाटी, चूरमा, मावा मालपुआ,दाल की पूरी

Image Source: X

मध्य प्रदेश

दाल बाफला आणि दाल बाटी चूरमा

Image Source: X

बिहार

लिट्टी चोखा

Image Source: X

उत्तर प्रदेश

लखनौचे कबाब, बिर्यानी, बेडमी आलू, हलवा, बनारसी चाट

Image Source: X

उत्तराखंड

दाल-रोटी हा पदार्थ प्रसिद्ध आहे. ही डिश जरी साधी वाटली तरी हा पदार्थ चविष्ठ आहे. दाल ही फानु या डाळीपासून तयार करण्यात येते.

Image Source: X

आसाम

आसाममधील डक मीट,आलू पिटिका,खार, गोरूर पायस हे पदार्थ खाण्यासाठी अनेक पर्यटक आसामला भेट देतात.

Image Source: X

गोवा

सी-फूड खाण्यासाठी परदेशातून लोक येतात. गोअन फिश करी,फिश रीचीडो, फीजोडा हे गोव्यातील प्रसिद्ध पदार्थ नक्की ट्राय करा.

Image Source: X

अरुणाचल प्रदेश

पिका पिला, बॅम्बू शूट, लुक्टर, पहलू आणि अपोंग हे अरुणाचल प्रदेशमधील प्रसिद्ध पदार्थ आहेत.

Image Source: X