किडनीच्या आजारांवर हळदी खरंच फायदेशीर ठरते?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का? आज भारतात 5 पैकी एका व्यक्तीला किडनीचा आजार होण्याचा धोका आहे.

Image Source: pexels

जाणून घेऊया की, तुम्ही हळदीच्या मदतीनं किडनीच्या समस्या कशा सोडवू शकता? याबाबत सविस्तर...

Image Source: pexels

आरोग्य तज्ञांच्या मते हळदीमध्ये असलेलं कर्क्यूमिन किडनीची सूज आणि इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतं.

Image Source: pexels

यात असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म किडनीला धोकादायक घटकांपासून वाचवतात

Image Source: pexels

यामध्ये असलेले कर्क्यूमिन, साखर आणि रक्तदाब नियंत्रित करून किडनीच्या आजारांचा धोका कमी करते.

Image Source: pexels

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, हळदीच्या सेवनानं किडनीची फिल्टर करण्याची क्षमता चांगली राहते.

Image Source: pexels

आणि हळद शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया अधिक सोपी करते.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.