डेंग्यू पसरवणारा मच्छर कसा ओळखावा?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

विशेषतः पावसाळ्यात, डासांची संख्या आणि त्यांच्यामुळे होणारे रोग दोन्ही वाढतात.

Image Source: pexels

यापैकीच एक अतिशय धोकादायक आणि जीवघेणा रोग म्हणजे डेंग्यू.

Image Source: pexels

यादरम्यान डेंग्यू पसरवणारा मच्छर कसा ओळखावा?, समजून घ्या...

Image Source: pexels

डेंगू पसरवणारे डासाचे नाव एडिस इजिप्ती आहे.

Image Source: pexels

डेंग्यू पसरवणाऱ्या मच्छरच्या शरीरावर आणि पायांवर पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे पट्टे असतात, ज्यामुळे ते झेब्रासारखे दिसतात

Image Source: pexels

हे मच्छर सामान्य डासांपेक्षा थोडे लहान आणि बारीक असतात.

Image Source: pexels

हे मच्छर दिवसा, विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस अधिक सक्रिय असतात आणि त्याच वेळी चावतात.

Image Source: pexels

डेंग्यूचे डास स्वच्छ आणि स्थिर पाण्यात आढळतात. उदाहरणार्थ, कुलर, फुलदाणी, जुने टायर इत्यादी.

Image Source: pexels

अशा स्थितीत, घरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या आणि अंगभर कपडे घाला.

Image Source: pexels