एचआयव्हीचे रुग्ण काय काय करू शकतात?

Published by: अंकिता खाणे
Image Source: pexels

एचआयव्ही एड्स झालेल्या लोकांना लाजिरवाणे वाटते आणि ते सांगायला कचरतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, एचआयव्ही (HIV) रुग्णांबद्दल लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत.

Image Source: pexels

या गैरसमजुतींमध्ये अनेक HIV बाधित रुग्णांच्या दैनंदिन जीवनातील, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लैंगिक जीवनाशी संबंधित गोष्टींचा समावेश असतो

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, चला आज तुम्हाला सांगतो की एचआयव्ही (HIV) चे रुग्ण काय काय करू शकतात.

Image Source: pexels

एचआयव्हीचे रुग्णही आपलं जीवन अगदी सामान्य पद्धतीने जगू शकतात

Image Source: pexels

एचआयव्ही (HIV) ची लागण झाल्यानंतर योग्य वैद्यकीय उपचार घेणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांप्रमाणेच, त्यांनीही आरोग्यदायी आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, त्यांनी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवावेत.

Image Source: pexels

एचआयव्ही (HIV) बाधित रुग्णांनी जीवनशैलीची काळजी घेणे आवश्यक आहे आणि रोज व्यायाम करणेही महत्त्वाचे आहे.

Image Source: pexels