दोन अंडी किती चपातींएवढी कॅलरीज देतात?

Published by: जगदीश ढोले
Image Source: abplive ai

अंडी आणि चपाती दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत

Image Source: abplive ai

अंडी आणि चपाती दोघांमध्येही आपापल्या पोषक तत्वांनी समृद्ध गुणधर्म आहेत

Image Source: abplive ai

दोन अंडी किती चपातींएवढी कॅलरीज देतात?, जाणून घ्या...

Image Source: abplive ai

एका अंड्यात साधारणपणे 6 ग्रॅम, तर दोन अंड्यात 12 ग्रॅम प्रोटीन असते.

Image Source: abplive ai

एका गव्हाच्या चपातीमध्ये साधारणपणे 3 ते 4 ग्रॅम प्रोटीन असते.

Image Source: abplive ai

जरी गव्हाच्या चपातीमधील प्रोटीन तिच्या आकारानुसार वाढू शकते.

Image Source: abplive ai

याचा अर्थ असा आहे की, तुम्ही जर दोन अंडी खाल्ली, तर ती दोन मोठ्या आकाराच्या चपात्यांएवढी ऊर्जा देतात.

Image Source: abplive ai

एका सर्वसामान्य मध्यम आकाराच्या गव्हाच्या चपातीमध्ये अंदाजे 120 कॅलरीज असतात.

Image Source: abplive ai

एका अंड्यात, त्याच्या आकारानुसार, सरासरी 55 ते 80 कॅलरीज असतात.

Image Source: abplive ai

याव्यतिरिक्त, रोटी आणि अंडी खाल्ल्याने हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि स्नायूंची कमजोरी यासारखे आजार दूर होतात.

Image Source: abplive ai