ठरलेल्या वेळेत शरीराला पोषक आणि परिपूर्ण आहार द्या
सकाळचा नाश्ता चुकवून अनोशापोटी राहू नका, रात्रभराची झोप घेतल्यानंतर सकाळी उठल्यावर शरीराला पोषक तत्वांची गरज असते, म्हणून परिपूर्ण नाश्ता करा
प्रोटीनयुक्त आहार घ्या, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते
हळूहळू आणि व्यवस्थित चावून खा, त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते
भरपूर पाणी प्या आणि हायड्रेट राहा
शांत आणि पुरेशी झोप घ्या
दररोज व्यायाम करा किंवा आठवड्यातून 3 ते 5 वेळा जिमला जा
शक्य असल्यास दररोज चालायला जा
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.