चहा, लोकांच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या दिनक्रमाचा एक भाग आहे.

Image Source: unsplash

आल्याशिवाय चहाचा आनंद अपूर्ण आहे.

Image Source: unsplash

आलेमुळे चहाचा स्वाद तर वाढतोच, शिवाय आले आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

Image Source: unsplash

आल्याचा चहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Image Source: unsplash

मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत आल्याचा चहा प्यायल्याने त्याचे तोटेही होऊ शकतात.

Image Source: unsplash

आले गरम तासीरचे असल्याने याचा जास्त वापर उन्हाळ्यात केल्यास तर पुढील समस्या उद्भवू शकतात.

Image Source: unsplash

पोटदुखी

Image Source: unsplash

गॅस

Image Source: unsplash

अपचन

Image Source: unsplash

उलटी आणि जुलाब

Image Source: unsplash

त्यामुळे उन्हाळ्यात चहा बनवताना तुलसी किंवा वेलचीसारख्या थंड तासीरच्या घटकांचा वापर करवा.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash