ऊसाचा रस हे पिणे अनेक लोकांना आवडते.

Image Source: pexels

ऊसाचा रस चवीसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो.

Image Source: pexels

पण या 5 लोकांनी चुकूनही ऊसाचा रस पिऊ नये.

Image Source: pexels

ज्या लोकांना अन्नातून विषबाधा होत असते त्यांनी ऊसाचा रस टाळावा कारण ऊसावर माश्या बसतात, ऊसाचा रस प्यायल्याने अन्नातून विष बाधा होण्याची शक्यता असते.

Image Source: iStock

तज्ज्ञांच्या मते, हृदयाच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठी ऊसाचा रस फायदेशीर मानला जात नाही.

Image Source: iStock

ऊसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने दातदुखी होते.

Image Source: iStock

तज्ज्ञांच्या मते, साखरेचा त्रास होत असलेल्या रुग्णांनी ऊसाचा रस पिऊ नये.

Image Source: iStock

त्याचप्रमाणे जुलाबाची समस्या असल्यास त्यांनी ऊसाचा रस पिणे टाळावा.

Image Source: iStock

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Image Source: iStock