काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन वर्क-आऊट करतात.
Image Source: iStock
पण जेवण करत असतांना काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
Image Source: iStock
जेवण करत असताना सॅलड आणि दहीचे सेवन टाळावे.
Image Source: iStock
तसेच जेवण करताना भातावर आणि पोळीवर तूप टाकून खाल्याने पचन क्रिया चांगली होते.
Image Source: iStock
मैद्यापासून तयार झालेल्या पदार्थांचा समावेश जेवणात करु नका.
Image Source: iStock
जेवण तयार करताना मोहरीच्या तेलाचा वापर करा.
Image Source: iStock
तसेच रात्रीच्या जेवणात मिठ कमी प्रमाणात वापरा.
Image Source: iStock
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.