सर्वांगासन, हलासन, सिंहासन, हुम्यासन, मत्स्यासन अशी योगासने केल्याने थायरॉईड नियंत्रित येणार आणि वजन कमी होण्यास मदत होईल.
लसणामध्ये औषधी गुणधर्म आढळतात रिकाम्या पोटी लसणाच्या कळ्या खाल्ल्याने थायरॉईडमुळे वाढलेलं वजन कमी करण्यास मदत होईल.
रोज ग्रीन टी प्यायल्याने थायरॉईडच्या रुग्णांना वजन कमी करणे सोपे जाईल. दिवसातून किमान दोनदा ग्रीन टी प्यावा.