पायांचा दाह कमी करतील या पाच गोष्टी

Published by: विनीत वैद्य
Image Source: pixabay

आजकाल पायांच्या दुखण्याची समस्या सामान्य झाली आहे

Image Source: pixabay

या समस्या अनेक कारणामुळे होऊ शकतात, जसे की जास्त वजन, चुकीचे बूट वापरणे किंवा कोणत्याही दुखापतीमुळे.

Image Source: pixabay

अशा परिस्थितीत, चला तर, आज आम्ही तुम्हाला पायांच्या वेदना कोणत्या पाच गोष्टींनी कमी होऊ शकतात हे सांगतो.

Image Source: pixabay

पायांचा दाह कमी करण्यासाठी तुम्ही गरम पाणी आणि मिठाने शेक देऊ शकता

Image Source: pixabay

यामुळे पायांच्या सूज कमी होते आणि रक्तप्रवाह सुधारतो.

Image Source: pixabay

याव्यतिरिक्त, पायांच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलात हळद मिक्स करून मालिश करू शकता.

Image Source: pixabay

पायांना होणारी वेदना किंवा सूज कमी करण्यासाठी तुम्ही आईस पॅक वापरून शेक देऊ शकता.

Image Source: pixabay

आल्याचा आणि लसणाचा रस काढून पायांना मालिश केल्यानेही पायांच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

Image Source: pixabay

जर तुम्ही कोमट पाण्यात व्हिनेगर मिक्स करून पाय धुतल्यास, पायांच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pixabay