आजच्या काळात खूप लोक डिप्रेशिअन या गोष्टीचा शिकार होत आहे .
Published by: जगदीश ढोले
Image Source: pixels
जास्त करून आपण बघितला असणार कि मोठे लोक हे डिप्रेशिअनचा शिकार होतात परंतु आजच्या लहान मुलांवर देखील या गोष्टीचा प्रभाव दिसत आहे.
Image Source: pixels
खूप वेळा असा होता कि हसत-खेळात असणारे मूले देखील अचानक डिप्रेशिअन मध्ये जाताना दिसत आहे .
Image Source: pixels
अश्या मध्ये आम्ही तुम्हाला सांगू कि कोणते चार संकेत आहे ज्यामुळे आजकाल डिप्रेशिअन मध्ये जातात.
Image Source: pixels
जर तुमचा मुलगा सतत शांत किवां त्याचा कोणत्या कामात मान नसेल लागत तर हे डिप्रेशिअनचे लक्षण असू शकतात.
Image Source: pixels
याच्या व्यातिरिक्त जर तुमचे मुले हे एकट्यात बसून जर स्वतःशी बोलत असतील किंवा स्वतःची प्रश्न उत्तर करत असतील तर हे देखील एक डिप्रेशिअनचा कारण असू शकत.
Image Source: pixels
जर तुमचा मुलगा सतत चिडचिड करत असेल किंवा त्याला छोट्या - छोट्या गोष्टीचा राग येत असेल तर हे देखील एक कारण असू शकतं डिप्रेशिनचे.
Image Source: pixels
याचबरोबर जर तुमच्या मुलांना एकटं राहण्याचा किंवा कोणत्या गोष्टीची भीती असेल तर हे पण एक डिप्रेशिअन चा कारण असू शकता.
Image Source: pixels
जर तुम्हाला या गोष्टींमधून कोणते हि लक्षण तुमच्या मुलांन मध्ये दिसत असेल तर तुम्ही जमेल तितके त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा हे त्यांना डिप्रेशिअन मधून बाहेर पडण्यासाठी मदत करेल.
Image Source: pixels
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)