आपल्या वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?

Published by: गायत्री सुतार
Image Source: Unsplash

शरीर निरोगी आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाण्याची सर्वाधिक गरज असते.

Image Source: Unsplash

दररोज किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्याची शिफारस केली जाते.

Image Source: Unsplash

वय, वजन, आरोग्य आणि शारीरिक हालचालींनुसार प्रत्येकाच्या पाण्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात.

Image Source: Unsplash

तुमच्या वजनानुसार दररोज 2 ते 4 लिटर पाणी पिणे महत्वाचे आहे.

Image Source: Unsplash

जर एखाद्या व्यक्तीचे वजन 45 ते 50 किलो दरम्यान असेल तर त्याने दररोज 1.98 ते 2.18 लिटर पाणी प्यावे.

Image Source: Unsplash

वजन जर 50 ते 60 किलो दरम्यान असेल तर त्याला दररोज 2.36 ते 2.57 लिटर पाणी पिण्याची गरज आहे.

Image Source: Unsplash

जर वजन 70 किलोपेक्षा जास्त असेल तर त्याने दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्यावे.

Image Source: Google

गर्भवती महिलांनी 2.30 लिटर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना लिटर पाण्याची आवश्यकता असते.

Image Source: Unsplash