चहा आणि ब्रेड खाण्याचे तोटे कोणते?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

सकाळच्या वेळी अनेक लोक उठून चहा आणि ब्रेड खातात

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की चहा आणि ब्रेड खाण्याचे काय तोटे होऊ शकतात

Image Source: pexels

बाजारात मिळणारे बहुतेक ब्रेड हे मैद्याचे बनलेले असतात

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर, ह्या पदार्थांमध्ये हानिकारक केमिकल्स आणि प्रिजर्व्हेटिव्ह्ज (preservatives) देखील टाकले जातात.

Image Source: pexels

ज्यामुळे चहा आणि ब्रेडचे पचन खूप कठीण होते

Image Source: pexels

चहा आणि ब्रेडचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप हानिकारक ठरू शकते

Image Source: pexels

हे रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये रक्तदाबाची पातळी वाढवू शकते

Image Source: pexels

म्हणूनच, रक्तदाबाच्या रुग्णांनी सकाळी चहासोबत ब्रेड खाणे टाळायला हवे.

Image Source: pexels

सकाळच्या चहा सेवनाने पोटाच्या अस्तरात आणि आतड्यांमध्ये व्रण तयार होतात.

Image Source: pexels

चहा प्यायल्याने ऍसिडिटीचा त्रास होतो आणि ब्रेड खाल्ल्यास ही समस्या वाढू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels